महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

रेल्वेत चोरी करणार भामट्यांला पोलिसांनी केले गजाआड

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – मेल एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण करत त्याचा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी   बेड्या ठोकल्या.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीच्या वतीने यशदा अकादमी, पुणे येथे दिनांक २६.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी –  केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी  मार्गदर्शक सूचना  जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन.

Read More
ताज्या घडामोडी शिक्षण

केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पुणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन तथा जिशिप्रसं ठाणे यांच्या परीपत्रकान्वये.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

अद्ययावत सुसज्ज ओएसिस हॉस्पिटल रुग्णसेवेत रुजू

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण शहराचा विकास होत आहे तशी लोकवस्ती देखील वाढताना दिसत आहे. लोकवस्ती वाढल्यानंतर.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

३० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत, प्रलंबित‍ प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या.

Read More
ताज्या घडामोडी शिक्षण

आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी ८ मे पर्येंत मुदतवाढ

नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ ( (सी).

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित

नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी –  ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची.

Read More
कृषी ताज्या घडामोडी

उन्हाळी कांदयाचा भाव घसरल्याने शेतकरी सापडला संकटात

नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी– चोपडा तालुक्यात पावसाळी कांद्यासोबत उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या उन्हाळी कांदा काढणीला.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्यावतीने २५ एप्रिलला महापुरुषांची संयुक्त जयंती

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या वतीने दरवर्षी वर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य.

Read More
Translate »