महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर ताज्या घडामोडी

पर्यटन संचालनालयामार्फत एक हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी

मुंबई प्रतिनिधी– पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन.

Read More
ताज्या घडामोडी बिझनेस

वीजदर सवलत : यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत

मुंबई प्रतिनिधी– महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी,.

Read More
ताज्या घडामोडी यशोगाथा

शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत

नागपूर प्रतिनिधी – जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री श्री. नितीन राऊत यांनी शहीद बडोले यांच्या.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

भिवंडीत आदिवासी घरे तोडण्याची नोटीस बजावणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील ३३ गावांमध्ये वनखात्याच्या जमिनी वरील आदिवासी कुटुंबियांच्या तब्बल तीन हजार घरांना वनविभागाने घरे मोकळी करून जागा.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

प्रवाशांना कोल्ड्रींक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून लूटणाऱ्या चोरास रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेडया

कल्याण प्रतिनिधी – कोल्ड्रिंक्स गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणा:या चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदराम चौधरी असे या.

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

मुंबई प्रतिनिधी– अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई व पालघर  परिसरातील अनेक ठिकाणी  छापे टाकले असून चार खाद्यतेल.

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी

मुंबई प्रतिनिधी– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्‍या जयंतीनिमित्त महापालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनी आज.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेप्रकरणी मनपाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांसह चौघांना अटक

भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथे जिलानी इमारत कोसळल्याची घटना २१ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

२२ फेब्रुवारीला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन

सोलापूर प्रतिनिधी– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता.

Read More
इतर ताज्या घडामोडी

उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत बक्षीस योजना

नाशिक प्रतिनिधी– आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांना विशेष प्रोत्साहनपर.

Read More
Translate »