महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली मनपा सज्ज

कल्याण/प्रतिनिधी – कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना केडीएमसीच्या वतीने.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार

पुणे/प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन केलेल्या.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

आरोग्य विभागात २२०० पदे भरण्यास मान्यता,जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई/प्रतिनिधी – राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

भाजपच्या चित्रा वाघ यांनी केले विद्या पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

डोंबिवली/प्रतिनिधी – ३१ मे रोजी डोंबिवलीतील रहिवाशी विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे खाली पडून.

Read More
कला/साहित्य ताज्या घडामोडी

कल्याण मध्ये अवघ्या दिड तासात रेखाटले शिवचरित्र,सुधाकर भामरे यांची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली नोंद

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त कल्याण येथील कला शिक्षक सुधाकर भामरे यांनी अवघ्या दीड तासात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीचा ब्रेक द चेनच्या लेव्हल ३ मध्ये समावेश, बघा नियमावली

कल्याण/प्रतिनिधी – राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत नव्याने 5 स्तरीय नियमावली लागू केली असून कल्याण डोंबिवली महापालिकेचा 3 ऱ्या लेव्हलमध्ये.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसी कडून सिटी पार्क परिसरात विविध प्रकारची सुमारे १४०० झाडे लावली जाणार

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी किमान एका वृक्षाची लागवड करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.आरक्षित जागेवर.

Read More
करियर ताज्या घडामोडी

१ लाख युवकांना मिळणार विविध उद्योग, आस्थापनांमध्ये ॲप्रेंटीसशीपची संधी

मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख आर्थिक मदत

मुंबई/प्रतिनिधी – कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी  पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब.

Read More
Translate »