महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

पगार न मिळाल्याने कल्याण मध्ये कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कल्याण प्रतिनिधी- केडीएमसीतील घंटागाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. कल्याण.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात योग दिन साजरा

कल्याण/प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून  डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर, सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

डोंबिवली एमआयडीसीमधील जुन्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी

डोंबिवली/प्रतिनिधी- डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक असून त्या बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

भिवंडीत अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

भिवंडी/प्रतिनिधी – शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथे एका घराची भिंत कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे..

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कल्याण वाहतूक शाखेची १०४ बुलेटवर कारवाई, वाहतूक पोलिसांनी फिरवला मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वाहतूक पोलिसांनी मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवला असून गेल्या तीन दिवसांपासून कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर कारवाई सुरू.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कल्याण एपीएमसीच्या निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक,परवाना बद्दल करण्यासाठी मागितले १६ हजार

कल्याण/ प्रतिनिधी- कोरोना महामारीत नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असताना सरकारी बाबू लाच घेण्याच्या प्रमाणात काही घट करण्याच्या मानसिकतेत नाही. फुलांऐवजी भाजीपाल्याचा.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीवर आशा कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप सुरु असून कल्याण-डोंबिवलीमधील आशा कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या विविध मागण्यांसाठी कल्याण.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी २० जून२०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

भिवंडीत कंटेनर चालकाचा खून करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या  

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील गोदाम भागात माल घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना लुटण्याच्या घटना परिसरात नेहमीच घडत असताना नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील काल्हेर.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

नवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी व रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश

नवी मुंबई/प्रतिनिधी – ब्रेक द चेनच्या नियमात प्रतिबंधाचा स्तर ठरवून देण्यात आलेला असून नवी मुंबई महानगरपालिका दुस-या स्तरात आहे. त्यानुसार.

Read More
Translate »