कोल्हापूरात पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी– जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल.



