वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना लवकर सेवेत सामावून घेण्याचे ऊर्जामंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी – वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमिनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी महानिर्मितीच्या पातळीवर ठेवण्यात येते तसेच महानिर्मितीमधील तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी या उमेदवारांना ५०.



