कल्याणात बहुजन रयत परिषदेची नवनिर्धार संवाद अभियान यात्रा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – विकासापासुन दूर असलेल्या बहुजन समाजाला अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागु करण्याची मागणी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. बहुजन रयत परिषदेतर्फे अण्णाभाउ साठे.



