नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार,महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी – ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत.



