जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागावर अन्न व प्रशासन विभागाचा छापा,एक्सपायर औषधी किटचा होत होता वापर
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी – जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून अप्पर जिल्हाधिकारी अर्पित जी चव्हाण अन्न व औषध प्रशासन विभागाचे.