भिवंडीतील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांसह नातेवाईकांची चिंता वाढली
भिवंडी/ प्रतिनिधी – भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली असून शहरात असलेल्या कोविड रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना इतरत्र हालाविण्याची.