नाशिक जिल्हात ९ रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी,महिन्याभरात प्लांट कार्यान्वित होणार
नाशिक/प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी.