महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य लोकप्रिय बातम्या

या महामारीमध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे-आरोग्य मंत्री राजेश टोपे

कल्याण/प्रतिनिधी – कोविड कालावधीत सर्व डॉक्टर्सनी केलेल्या कार्याला माझा सलाम, या महामारीमध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे असे उद्गार राज्याचे.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

वाशीतील सिडको कोव्हिड सेंटरमध्ये अनोखा उपक्रम, कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय

नवी मुंबई/ प्रतिनिधी– कोरोनाबाधितांचा कोव्हिड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा व त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी याकरिता सिडको एक्झिबिशन कोव्हीड.

Read More
आरोग्य चर्चेची बातमी

वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन

अलिबाग/प्रतिनिधी – पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

नागपूर येथे ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात

नागपूर/ प्रतिनिधी – मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार  नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ला सुरुवात केल्याचा.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर

भिवंडी/प्रतिनिधी – तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे . त्यातच खासगी रुग्णालयातील भरमसाठ.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार

जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या.

Read More
आरोग्य चर्चेची बातमी

राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प कार्यान्वित

मुंबई/प्रतिनिधी – ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरणार- राजेश टोपे

मुंबई/ प्रतिनिधी – कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी

नागपूर/प्रतिनिधी – नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर नागपूर  शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक या.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

दोन तरुणांनी उभारला लढा रक्तदानाचा, वाचवले शेकडो कोवीड रुग्णांचे प्राण

कल्याण/ प्रतिनिधी – कोरोनाच्या परिस्थितीत बेड, ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शनसोबत आणखी कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर ‘प्लाझ्मा’. दररोज आढळणाऱ्या आणि बऱ्या.

Read More
Translate »