केडीएमसीची गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी, ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे तसेच महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 संभाव्य तिस-या लाटेचा.