दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा, कल्याणच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देणे सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण – आतापर्यंत कल्याण त्याच बरोबर आसपासच्या भागातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ठाणे, मुंबई किंवा उल्हासनगर.