ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या कामास गती देण्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे – ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या अशा 900 खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारती.