छायाचित्रकारांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई – ‘फोटोग्राफीक ॲण्ड आर्टिस्ट’ सोशल फाऊंडेशन संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तरावरील छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांना राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल.