कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन; एजंटकडून कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कार्यालय परिसरात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला एजंटने मारहाण केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी कल्याण आरटीओ कार्यलयात घडली.