जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा येथील 7.5 द.ल.ली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे दुपारी 2.00 वाजल्यापासून.