समान पद समान निवृत्तीवेतन अंतर्गत सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने समान पद समान निवृत्तीवेतन (OROP) अंतर्गत सशस्त्र.