अघोरी उपचारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई व्हावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
प्रतिनिधी. अमरावती – पोटफुगीवर उपचार म्हणून आठ महिन्याच्या चिमुकल्यावर गरम विळ्याचे चटके देण्याचा अघोरी प्रकार मेळघाटात घडला. सदर आठ महिन्याच्या.
प्रतिनिधी. अमरावती – पोटफुगीवर उपचार म्हणून आठ महिन्याच्या चिमुकल्यावर गरम विळ्याचे चटके देण्याचा अघोरी प्रकार मेळघाटात घडला. सदर आठ महिन्याच्या.
मुंबई, – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे, ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे,अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली दि.२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती.परिणामस्वरूप २२मार्चपूर्वीएसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री श्री. परब यांनी संगितले. Related Posts रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण ,घटना सीसीटीव्हीत कैद गोविंदवाडी बाधित.
प्रतिनिधी. पुणे – राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत असून हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे, त्याला.
प्रतिनिधी. पुणे – देशामध्ये राजकीय नेतृत्व नसल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा राजकीय नेतृत्व दाखविता आले नाही..
प्रतिनिधी . अकोला – रुग्णालयांमधील स्वच्छता, सेवा व समाजात वावरणारे संदिग्ध रुग्णांचे वेळीच सर्वेक्षण आणि प्रतिबंधित क्षेत्रांची सुरक्षा ही कोरोना.
प्रतिनिधी. मुंबई दि. ३०: परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा.
प्रतिनिधी . भंडारा – १ मे पासून धान खरेदी सुरु करण्याचे शासनाचे निर्देश असतांना आज महिना झाला तरी धानाची खरेदी.
प्रतिनिधी . कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पूर व्यवस्थापनासाठी उपलब्ध.
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व.
प्रतिनिधी . मुंबई दि.१३- राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान.