महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
बिझनेस लोकप्रिय बातम्या

अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह मिरची व्यापारांना, सुकवण्यासाठी टाकलेली मिरचीची झाली नासाडी

नंदुरबार/प्रतिनिधी – यंदा अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातल्याचे दिसून आले आहे. सर्वच ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हाता.

Read More
थोडक्यात बिझनेस

२७ फेब्रुवारीपासून कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव करणार सुरू

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – कोळसा मंत्रालयाने 03 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची 6 वी फेरी.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणासाठी पाच पेट्रोल पंप धारकांवर खटला दाखल

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी –  संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

भारतीय अन्न महामंडळाच्या दुसऱ्या ई लिलावात ९०१ कोटी रुपयांच्या ३.८५ लाख मेट्रीक टन गव्हाची विक्री

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय अन्न  महामंडळाने 15.02.2023 रोजी  आयोजित केलेल्या दुसऱ्या ई लिलावात 1060 हून अधिक.

Read More
ताज्या घडामोडी बिझनेस

बीबीएनजीच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरण

नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

भारतीय अन्न महामंडळाने ई-लिलावामध्‍ये दोन दिवसांत ९.२ लाख मेट्रिक टन गव्हाची केली विक्री

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशातील गहू आणि गव्हाच्या पिठाच्या  वाढत्या किमती नियंत्रणात आणण्‍यासाठी, मंत्र्यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार, भारतीय अन्न.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

बीआयएस परदेशी उत्पादक प्रमाणन योजनेअंतर्गत, २९ परदेशी खेळणी उत्पादन कंपन्यांना परवाने

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग) बीआयएस  कायदा, 2016 च्या.

Read More
ताज्या घडामोडी बिझनेस

मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग उत्सव- २०२३चे उदघाटन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग मुख्यालयात खादी महोत्सव-23 या प्रदर्शनाचे उदघाटन, खादी  आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित कुमार, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. खादी महोत्सव-23 हा उत्सव 27 जानेवारी ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबईत साजरा होत आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार याप्रसंगी म्हणाले, की पंतप्रधान   मोदी यांनी देशातील जनतेला खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांची विक्री अपेक्षापेक्षा अधिक वाढली आहे. अध्यक्षांनी यावेळी पंतप्रधानांच्या “वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल” चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन, सर्वांना केले. अध्यक्षांनी केव्हीआयसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रेरित केले. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या अतुलनीय भारत पर्यटन महोत्सव (आयआयटीएफ,IITF)-2022 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 12 कोटी रुपयांची विक्री हे याचे प्रत्यक्षातील उदाहरण आहे. यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी खादी इंडियाच्या दिल्लीतील दुकानाने पुन्हा एकदा एका दिवसात 1.34 कोटी रुपयांच्या खादी विक्रीचा सर्वकालीन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तूंची एक लाख पंधरा हजार कोटींची विक्रमी विक्री झाली होती, या गोष्टीचाउल्लेख करणे अभिमानास्पद आहे.  पुढेही,3 ऑक्टोबर पासून आयोजित झालेल्या महिन्यात खादी फेस्ट-2022 मध्ये 3.03 कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद झाली होती, असेही ते म्हणाले. सर्वांनी खादी फेस्टला व्यापक प्रसिद्धी देण्याचे सांगून देशातील गरीब विणकर, महिला आणि कसबी कारागीर यांच्या सन्माननीय कमाईसाठी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी केले.त्यां नी पद्मश्री आणि संत कबीर पुरस्कार विजेत्या नागालँडमधील खादी विणकर श्रीमती नेहनुओ सोरी आणि केरळमधील पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ खादीतज्ञ व्ही पी प्पुकुट्टन पोडुवाल यांचे अभिनंदन केले. या खादी महोत्सवात खादी आणि ग्रामोद्योग संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाशी संलग्न देशाच्या विविध भागातील पीएमईजीपी युनिट्स त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी  सज्ज झाले आहेत.सुती खादी व्यतिरिक्त, खादी सिल्क, पश्मिना, पॉली वस्त्र, पटोला सिल्क, कलमकारी साड्या, कांजीवरम सिल्क, हलक्या वजनाच्या रेशमी मऊ सिल्क साड्या, टसर सिल्क, फुलकारी ड्रेस मटेरियल आणि खादीच्या कापडापासून बनवलेले इतर आकर्षक पोशाख, मधुबनी प्रिंट्स, सुका मेवा, चहा, काहवा, वनौषधीयुक्त सौंदर्य प्रसाधने ब्युटी आणि आयुर्वेदिक उत्पादने, मध उत्पादने, हाताने कागदाची उत्पादने, गृह सजावटीची उत्पादने, बांबू उत्पादने,चटया, कोरफडीची उत्पादने, चामड्याची उत्पादने तसेच इतर अनेक खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने उपलब्ध आहेत. Related Posts हातमाग पुरस्कार,हातमाग क्षेत्रासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा.

Read More
चर्चेची बातमी बिझनेस

राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

भारतीय मानक ब्युरोने दीड कोटी पेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क सोने केले जप्त

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी – भारतीय मानक ब्युरोने (BIS,बीआयएस ब्युरो) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा (BIS, Hallmark) गैरवापर रोखण्यासाठी दिनांक.

Read More
Translate »