ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची माहिती कळविण्यासाठी महावितरण ॲपवर सुविधा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी – ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून खबर द्यावी, असे आवाहन.