कामगार उद्योजकांचे प्रश्न मंत्रालयात बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांच्या कार्यालयात बसून सोडवणे महत्त्वाचे – उद्योग मंत्री उदय सामंत
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कामगार किंवा उद्योजकांच्या असोसिएशनचे प्रश्न मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात असोसिएशनच्या कार्यालयात बसून.