राष्ट्रपतींच्या हस्ते एन.टी. रामाराव जन्मशताब्दी वर्षाच्या स्मृती प्रीत्यर्थ विशेष नाण्याचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी -भारतीय चित्रपट सृष्टीत तेलुगू चित्रपटांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनावर आपल्या अभिनयाची विशेष छाप.