भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी – कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील भेंडी लागवड क्षेत्र जास्त असलेल्या भागात भेंडी दिनाचा कार्यक्रम घेणे बाबतशासनाच्या सूचना असल्याने पोई गावात पदमाकर हरड यांच्या प्रक्षेत्रावर या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पोई.