कल्याण/संघर्ष गांगुर्डे – जनआशिर्वाद यात्रा, आंदोलनं किंवा बैठकीनिमित्त कोकणात येणाऱ्यांना कोवीड चाचणी बंधनकारक केली नाही. मात्र गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली असून ही सक्ती शिथिल करण्याची मागणी ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरातील कोकणी बांधवांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील या कोकणी बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोकण प्रवासी महासंघातर्फे यासंदर्भात रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्यात ही मागणी करण्यात आली आहे.
कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट असे नाते आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित ठाणे जिल्ह्यातील लाखो चाकरमानी सहकुटुंब कोकणाकडे रवाना होतात. मात्र यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली असून आयत्या वेळी ही टेस्ट करायला लावणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे मत कोकण प्रवासी महासंघातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. तसेच याआधी झालेली जनआशिर्वाद यात्रा, आंदोलने आणि विविध बैठकांनिमित्त अनेक जण कोकणात आले, त्यांना ही टेस्ट बंधनकारक का केली नाही असा संतप्त सवालही महासंघातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
त्यामुळे शासनाकडून आयत्या वेळी लादण्यात आलेले हे निर्बंध शिथिल करण्याची आणि कोरोना टेस्ट बंधनकारक न करण्याची मागणी कोकण प्रवासी महासंघातर्फे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
त्यावर आता शासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
Related Posts
-
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी दिवा जंक्शनवरून विशेष रेल्वे सोडण्याचीआमदार राजू पाटिल यांची मागणी
कल्याण/प्रतिनिधी - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शनवरून विशेष रेल्वे गाड्या…
-
दुर्गाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन,संबंधीतांवर कारवाई करण्याची आपची मागणी
कल्याण/प्रतिनिधी - सोमवारी दुर्गाडी येथे नविन पुलाच्या उद्दघाटन सोहळया दरम्यान जमाव…
-
जळगावच्या कांद्याला परराज्यात मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - हृदयाबरोबरच आरोग्यासाठीही कांदा…
-
गणेशोत्सवासाठी बाप्पांचाही कोकण रेल्वेचा प्रवास
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - कोकणात गणेशोत्सव…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांची तारांबळ
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - ANC :…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - शैक्षणिक जीवनात बारावीची…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
भाजप आमदारांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करा, शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांची टिका
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि ट्रिपल…
-
सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मनसे आमदाराची मागणी
डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांना बाजारपेठेत मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - सामान्य मुलांपेक्षा वेगळे असणाऱ्या…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
फुलांची मागणी घटल्याने फूल उत्पादक शेतकरी संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - राज्यातील बहुतांश शेतकरी…
-
डोंबिवली लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपींना फाशीची मागणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील लैगिक आत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या कुटूंबियांशी व…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकण रत्न पुरस्कार सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कोकण युवा…
-
कोकण रेल्वेचे ‘मिशन शंभर टक्के विद्युतीकरण’ साध्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण…
-
प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात ९२ टक्के वाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 1 एप्रिल ते…
-
सरकारी रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोपींवर कारवाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शासकीय रुग्णालयात…
-
कोरोना मुळे गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील प्रसिद्ध कुंभार वाडा परिसरात गणेश मूर्ती बनविल्या…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
रुक्मिणीबाई रूग्णालयाला सिव्हील रुग्णालयाचा दर्जा देण्याची मनसेची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला सिव्हिल रुग्णालयाचा…
-
गणेशोत्सवासाठी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून कल्याणमधून कोकण बसेस रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेश उत्सवासाठी…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
पावसामुळे उध्वस्त झालेल्या केळी पिकांच्या भरपाईची शासनाकडून मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यात काल…
-
अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी, प्रवासी आरोपी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - अवैध पदार्थाची…
-
त्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/xDcVTzDlyU4 डोंबिवली/प्रतिनिधी - केबल व्यावसायिक आत्महत्या…
-
भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करण्यात येणारे लसीकरण सध्या लसींच्या…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष कॅम्प लावण्याची युवासेनेची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य सरकारकडून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरू करण्याचा…
-
ठाणे परिवहन सेवेच्या १०बसेस कोरोना संकटकाळात रुग्णवाहिकेची देणार सेवा
प्रतिनिधी . ठाणे - कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची कामगारांच्या पगार वाढीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी - वीज कंत्राटी कामगारांना…
-
स्थानिक व स्वतंत्र पालकमंत्र्याच्या नेमणुकीची प्रहार जनशक्ती पक्षाकडून मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - जिल्ह्यातील नागरी…
-
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार
मुंबई प्रतिनिधी- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची…
-
डोंबिवलीत भाजपची निदर्शने,नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची केली मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य…