मुंबई/प्रतिनिधी – राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये कार्यरत असून सद्यस्थितीत मराठवाडा विभागासाठी एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही. मानसिक रुग्णांचे आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन यासाठी होणारी गैरसोय टाळण्याकरीता तसेच मानसिक आरोग्य विषयक सुविधा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध होण्यासाठी जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे व मनुष्यबळ यासाठी एकूण रुपये १०४.४४ कोटी एवढा अंदाजित खर्च अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या भागात प्रादेशिक मनोरुग्णालय व्हावे यासाठी मी पाठपुरावा करीत होतो. मराठवाडा व विदर्भातील किमान १० जिल्ह्यांच्या मध्यवर्ती जालना शहर असून या भागातील रुग्णांना उपचाराकरिता पुणे अथवा नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करावे लागते. राष्ट्रीय मानिसक आरोग्य कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयांची संख्या वाढविण्याची आवश्यकता लक्षात घेता मराठवाड्यातील रुग्णांसाठी याभागात मनोरुग्णालय सुरू करणे आवश्यक होते. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठवाडा विभागात मनोरुग्णालय नसल्याने रुग्णांना नागपूर आणि पुणे येथे जावे लागते. हे अंतर जास्त असल्याने रुग्णांचे येण्याजाण्याचे हाल होतात. त्यामुळे जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय सुरू झाल्यास या भागातील रुग्णांची सोय होणार आहे. जालना येथे शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी अथवा भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून त्यासाठी आवश्यक ती पदनिर्मिती आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून तात्काळ मनोरुग्णालय सुरू केले जाईल. त्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, ईसीटी विभाग, व्यवसाय उपचार विभागांतर्गत संगीत उपचार, योगा उपचार व विविध उपक्रम, चाचणी प्रयोगशाळा, समुपदेशन विभाग आदि सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
समाजामध्ये सद्यस्थितीत मानसिक आजाराचे प्रमाण वाढत असून, त्यासाठी मनुष्याच्या दैनंदिन जीवनामधील कामाचा ताण तसेच कौटुंबिक, आर्थिक तणाव इत्यादी अनेक घटक कारणीभूत आहेत. मानसिक आजाराचे योग्य निदान करण्यासाठी पुरेशा चाचण्या, परिक्षणे उपलब्ध नसल्यामुळे मानसिक रोगाचे निदान करणे हे इतर आजारांपेक्षा कठीण आहे. मानसिक आरोग्य विषयक सेवा सुविधांमध्ये वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Related Posts
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता
मुंबई प्रतिनिधी - नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन…
-
रत्नागिरी येथे कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज…
-
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंतरवाली या…
-
जालना घटना निषेधार्थ अमरावतीत वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - जालन्यातील मराठा…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
जालना लाठीचार्जच्या विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्या वाढीस मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता…
-
करमाळा येथे दूधाच्या टँकरला अपघात,चालकाचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर /प्रतिनिधी - करमाळा तालुक्यात घोटी…
-
जालना पोलिसांकडून तब्बल सात क्विंटल गांजा नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - देशभर अंमली…
-
जालना घटनेचे पडसाद संगमनेरात ,संगमनेर आगार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील…
-
आयएनएस तरकश गॅबनमधील पोर्ट जेंटिल येथे दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाची आयएनएस…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
-
नागपूर फ्लाइंग क्लबला डीजीसीएची मान्यता
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
नेवासा येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठींबा
अहमदनगर/प्रतिनिधी - नेवासा-गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरात एस .टी .कर्मचाऱ्यांचा संप…
-
इंधन दरवाढी विरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
रांजनगाव येथे इएसआयसी कडून जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ…
-
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोलापूर येथे पुस्तकांचे वाटप
सोलापूर - संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने त्यांना…
-
कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान
मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
जालना प्रकरण, संभाजीनगर मध्ये फडणवीसांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/ प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात मराठा…
-
हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास केंद्राची मान्यता
मुंबई प्रतिनिधी - हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन…
-
शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
-
औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर…
-
बार्टी मार्फत दिक्षाभूमी येथे ८५ टक्के सवलतीत पुस्तक विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - 67 वा धमचक्र प्रवर्तन…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा येथे सापडली ७१६ पुरातन नाणी
प्रतिनिधी . कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या…
-
जालना लाठीचार्ज प्रकरणी मुंबईत ठाकरे गटाचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - जालना लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भरते पोपटांची शाळा
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - म्हणतात ना…
-
जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना…
-
चांदवड मुंबई आग्रा मार्गावरील चौफुली येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - कांदा निर्यात…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
भारतीय वायुसेनेमध्ये शस्त्रास्त्र परीचालन शाखा स्थापन करण्यास सरकारची मान्यता
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारने शस्त्रास्त्र निर्मिती…
-
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात राजकीय व सामाजिक…
-
टपाल खात्याच्या पथकाने कामाठीपुरा येथे रक्षाबंधन केले साजरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय टपाल खात्याच्या मुंबई…