सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे ५ टिएमसी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी नेहण्याच्या घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा.यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनासह राजकीय पक्ष आक्रमक झाले असून जिल्ह्यात ठीक ठिकाणी पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत.उजनीतील पाणी पळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मोहोळ येथे शिवसैनिकांनी दहन केले.यावेळी जलसंपदा विभागाने पाणी देण्याचा घेतलेला आदेश त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
उजनी धरणाची निर्मितीच सोलापूर जिल्ह्यासाठी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रगतशिल व्हावा यासाठी हे धरण बांधण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याला अद्यापही उजणी धरणातून व्यवस्थीत पाणी मिळत नाही. आणखी बराच भाग कोरडा असताना ५ टीएमसी पाणी पळवण्याचा प्रयत्न होत आहे. तो आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार यांनी दिला आहे.
यावेळी शिवसैनिकांनी पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच अशी घोषणाबाजी करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष कयूम शेख ,भागवत मुळे, बाळासाहेब वाघमोडे , प्रमोद लांडे , दयानंद व्यवहारेआदी शिवसैनिक उपस्थित होते.
Related Posts
-
टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची मैलभर पायपीट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
भीमा-कोरेगाव पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - पेरणे फाटा येथे 1 जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ…
-
विकतचे पाणी घेऊन जगवलेल्या कांद्याला नाही भाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - राज्यभरात वाढत्या उन्हाळ्यामुळे…
-
पंढरपूर चंद्रभागा नदीचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक,भूजल विभागाचा अहवाल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/xjvZcgcQ6GY सोलापूर- वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला महत्त्वाचे…
-
टिटवाळ्यात पाणी टंचाई विरोधात भाजपाचा हंडा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. टिटवाळा- अनेक दिवसांपासून मांडा टिटवाळा परिसरातील…
-
रुक्मिणीबाई महिला प्रसूती प्रकरणी केडीएमसी उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याणच्या स्काय…
-
३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
पावासामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची उडाली तारांबळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - उन्हाळा संपायला काही…
-
महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल, विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने…
-
दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील दिवा…
-
प्राण जाये पर पाणी न जाय -काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर /प्रतिनिधी - सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील…
-
मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश जारी, १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी
अलिबाग/प्रतिनिधी - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
पाणी न आल्यास मनपा कार्यालयाला कुलूप लावण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील अनेक गावे…
-
पायी जाणार्या मजुरांना रस्त्यात पाणी,जेवण उपलब्ध करून द्या प्रकाशआंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पुणे, दि. १५ राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर जाणाऱ्या मजुरांसाठी पाणी आणि…
-
बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई हद्दीत शांतता व…
-
भिवंडी ग्रामीण भागातील ३४ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील 34 गावांना होणारा…
-
कल्याण डोंबिवलीतील दुकाने उद्यापासून फक्त दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे पालिकेचे आदेश.
प्रतिनिधी. संघर्ष गांगुर्डे कल्याण- कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
भीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - अनेक वर्ष्यांपासून दुष्काळाच्या…
-
नदीची पाणी पातळी वाढण्याच्या शक्यता पाहता काठांवरील गावांनी सतर्क रहावे प्रांताधिकारी यांचे आवाहन
पंढरपूर/अशोक कांबळे - भीमा –निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे…
-
दुष्काळग्रस्त गावांना चारीद्वारे पाणी सोडा; शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील…
-
ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प…
-
पहिल्याच पावसातच कल्याण डोंबिवलीत पाणीच पाणी, नालेसफाईच्या बाबत नागरिकांनी केले अनेक प्रश्न उपस्थित
कल्याण/प्रतिनिधी - पहिल्या पावसाला आपल्याकडे सर्वच वर्गामध्ये एक वेगळे असे…
-
जालना प्रकरण, संभाजीनगर मध्ये फडणवीसांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/ प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात मराठा…
-
स्वदेस फाउंडेशन तर्फे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत पाणी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात
प्रतिनिधी . अलिबाग - लॉकडाऊन मध्ये पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी…
-
खरशेतसह नऊ पाड्यांची पाण्यासाठीची कसरत थांबणार, जून अखेरपर्यंत घरातच मिळणार पाणी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील खरशेत…
-
मुंबईत नवीन वर्षात राजकीय भस्मासुराचे होणार दहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - सध्या राजकारणात बरेच…
-
केडीएमसी हद्दीतील कोपर खाडीवरील रेल्वे पूलालगतच्या परिसरात मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका…
-
४ ते १८ जूनपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु
प्रतिनिधी. ठाणे - ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या…
-
शहाड मध्ये नागरिकांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न, सतत पावसाचे पाणी साचण्यावरून संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण पश्चिमेच्या शहाड परिसरात…
-
राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती
१. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १)…
-
बांधकाम परवानगीची माहिती दर्शनी भागावर लावण्याचे केडीएमसीचे आदेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत…
-
ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा…
-
ठाणे जिल्हात यंदाही धबधबे, तलाव,धरण परिसरात मनाई आदेश लागू
ठाणे/प्रतिनिधी - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात यावर्षीही जिल्हाधिकाऱ्यांकडून धबधबे,…
-
मोहिली उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम
कल्याण/प्रतिनिधी- मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये…
-
पाणी बॉटल खरेदी करण्याच्या बहाण्याने आजीची चैन पळवणाऱ्या चोरट्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - चोरी करण्यासाठी चोरटे…
-
कल्याण डोंबिवलीची पाणी टंचाई अर्थसंकल्पीय अधिवेशनात,आ. राजू पाटील यांनी मांडली लक्षवेधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबईत मधील…
-
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा…
-
पाणी टंचाईग्रस्त जनतेसाठी, अक्कलपाडा योजनेच्या प्रतीक्षेत ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - 'धोंडी धोंडी…
-
अतिवृष्टीनंतर मंजुर रक्कम देण्यात यावी यासाठी सिटू कामगार संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - अतिवृष्टीने वस्तीत…
-
कल्याण डोंबिवलीकरांना हक्काचा पाणी कोटा मिळवून देण्यासाठी आ. राजू पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी…
-
धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्या अभावी पाणी कपात, पाणी जपून वापरावे असे नगरपालिका प्रशासनाचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यासह…
-
सात हजार सदनिका धारकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण ग्रामीण…
-
स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन
सोलापूर/प्रतिनिधी - सांडपाण्याच्या नावाखाली पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आडून…