नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगिताने संस्थगित करण्यात आले. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशन संस्थगित होत असल्याचे सांगत पुढील अधिवेशन सोमवार दि. १८ जुलैपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा केली.
विधानपरिषदेचे कामकाज :- सभागृहात १५ बैठका पार पडल्या.प्रत्यक्षात ८८ तास ३७ मिनिटे कामकाज पार पडले. रोजचे सरासरी कामकाज ५ तास ५३ मिनिटे पार पडले. एकूण १७५५ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यापैकी ७७५ प्रश्न स्विकृत होते.११३ तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले. अतारांकित प्रश्न १२२ उपस्थित करण्यात आले.अल्पसूचना ५ प्राप्त झाल्या. नियम ९३ अन्वये एकूण ८० सूचना करण्यात आल्या. सभागृहाच्या पटलावर एकूण १९ निवदने ठेवण्यात आली. औचित्याचे एकूण १०६ मुद्दे उपस्थित करण्यात आले.विशेष उल्लेख २५४ प्राप्त सूचना होत्या. नियम ४६ अन्वये २ निवेदने होती.
शासकीय विधेयके :- विधानपरिषद विधेयक पुर:स्थापिक २, यामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके २, विधानसभा विधेयकामध्ये पारित करण्यात आलेली विधेयके ११ होते, विधानसभेकडे शिफारशीशवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके ४ होती.नियम २६० अन्वये एकूण ४ प्रस्ताव प्राप्त होते.अशासकीय ठराव ११०,अंतिम आठवडा प्रस्तावाची संख्या १ होती. सदस्यांची अधिवेशनाला ९२.८५ टक्के उपस्थिती होती. एकूण सरासरी उपस्थिती ८५.७१ टक्के होती.
विधानसभा कामकाज :- एकूण १५ बैठका पार पडल्या असून या काळात सभागृहाचे रोज सरासरी कामकाज ७ तास १० मिनिटे चालले. एकूण ६६९८ इतके प्रश्न तारांकित प्राप्त होते. त्यापैकी ६९६ प्रश्न स्वीकृत असलेल्या प्रश्नांपैकी सभागृहात ६४ प्रश्न उपस्थित करण्यात आले. ३ अल्पसूचना प्राप्त होत्या. एकूण १७८७ लक्षवेधी सूचना प्राप्त होत्या. त्यापैकी स्विकृत २७४ होत्या. यामध्ये८० लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाल्या. नियम ९७ च्या एकूण ६८ सूचना प्राप्त होत्या.
शासकीय विधेयके :- विधानसभा विधेयक पुर:स्थापिक १३, यामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके १५, विधानपरिषद विधेयकामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके १ होते, नियम २९३ अन्वये एक सूचना प्राप्त होती, त्यावरती चर्चा पार पडली. प्रश्न- उत्तरातून ७३ सूचना प्राप्त होत्या. यामध्ये ६३ सूचना स्विकृत होत्या, त्यापैकी ६ विषयांवर चर्चा झाली. सदस्यांची अधिवेशनाला ९१.५३ टक्के उपस्थिती होती.एकूण सरासरी उपस्थिती ८४.३८ टक्के होती.
Related Posts
-
१७ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै…
-
१७ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -विधिमंडळाचे सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
५ व ६ जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी- कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
३ ते २५ मार्च दरम्यान मुंबईत होणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे…
-
संसदेचे २०२२ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित,११ विधेयकांना संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन…
-
वंचितच्या लॅाकडाऊन कोचिंग क्लासेसचा समारोप सोहळा संपन्न
प्रतिनिधी. मुंबई - लॅाकडाऊन मधे शिक्षणानापासुन वंचित असलेल्या मुलांना वंचित…
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७…
-
भारत-इंडोनेशिया समुद्र शक्ती-२३ युद्धसरावाचा समारोप
नेशन न्यूज मराठी टीम नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत-इंडोनेशिया या देशांमधील…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस…
-
१८ नवनियुक्त मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार…
-
दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन…
-
मॉलमध्ये आता १८ वर्षाखालील मुला-मुलींना प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड,…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाचा पुण्यात समारोप
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुसरा आफ्रिका-इंडिया फील्ड…
-
१८ मे रोजी विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२०…
-
१८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन केडीएमसी करणार लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित…
-
अधिवेशन संपताच नाफेड मार्फत सुरु असलेली कांदा खरेदी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/-JanpCXO-kQ लासलगाव/प्रतिनिधी - लाल कांदा बाजारभाव…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
भारत आणि फ्रान्सचा द्विपक्षीय नौदल युद्ध अभ्यासाचा समारोप
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘वरुण 2022’ हा…
-
१८ सप्टेंबरला होणार ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या…
-
१८ लाखांचा गुटखा अवैधपणे वाहतूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक /प्रतिनिधी - भारतातील प्रत्येक…
-
मुंबईत भारतीय यॉटिंग संघटनेच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद २०२२ स्पर्धेचा समारोप
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय यॉटिंग संघटनेच्या(वायएआय) वरिष्ठ…
-
१९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, पूर्वतयारीचा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन…
-
भारतीय नौदलाच्या १०० दिवसांच्या संकल्प मोहिमेचा यशस्वी समारोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या 100 दिवसांच्या…
-
काँग्रेसच्या वरिष्ठांकडून डावलल्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीत गेलेल्या काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी. भिवंडी - काँग्रेसची साथ सोडत महापौर निवडणुकीपासून काँग्रेसपासून दूर…
-
मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन ही एक धूळफेक - असीम सरोदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या…
-
४ ते १८ जूनपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
गडचिरोली जिल्हातील १८ तर भंडाऱ्यातील ७८ रस्त्यांची पुरामुळे वाहतुकी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागपूर विभागामध्ये गेल्या 24…
-
१८ गावांतील विकासकामे थांबवा केडीएमसी आयुक्त यांचा आदेश, मा.नगरसेवकाने फोडले आयुक्तांवर खापर
प्रतिनिधी. कल्याण - केडीएमसीतील वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद…
-
मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन ही एक धूळफेक – असीम सरोदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या…
-
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात १८ चारचाकी व ३१ दुचाकी वाहन दाखल
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पोलिस दलाला चारचाकी आणि दुचाकी वाहने…
-
कॉप २७ परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भारताची भूमिका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यूएनएफसीसीसीच्या कॉन्फरन्स ऑफ…
-
मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कामगिरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार…