प्रतिनिधी .
पुणे दि. १५ – जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीवादी, धर्मवादी लोकांनी पुन्हा एकदा आपला क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या ठिकाणी पारधी समाजाचे पवार कुटुंब राहतात. यांच्या जमिनीवरून निंबाळकर कुटुंबाबरोबर वर्षानुवर्षे वाद चालू आहे. निंबाळकर कुटुंबांनी यापूर्वीही तीन वेळा पारधी समाजाच्या लोकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही किंवा त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले नाही. त्याचा फायदा आरोपींनी घेतला आणि पवार कुटुंबीयांवर काल रात्री जीवघेणा हल्ला केला. त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कुर्हाडीने वार करण्यात आले. बाबू पवार, प्रकाश पवार त्याची पत्नी जादुई पवार आणि संजय पवार यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
पारधी समाज हा लढाऊ समाज असून ब्रिटिशांविरुद्ध तो स्वतंत्र सैनिकासारखा लढला, मात्र ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगारी जमात ठरवून त्यांच्यावर तसा शिक्का मारून ते निघून गेले. आजही त्यांच्यावर तो शिक्का कायम आहे. त्यामुळे पारधी समाजाची मानसिकता पूर्णपणे मोडण्यास कारणीभूत ठरली. तरीही हा समाज आता नव्याने उभा राहतोय. सरकारी जमिनीवर स्वतःची उपजीविका करतोय. तो आता अभिमानाने जगायला लागला आहे ते इथल्या धर्मवादी, जातीवादी समाजाला पाहवले नाही आणि म्हणून त्यांनी या चार निष्पाप लोकांची निर्घुन हत्या घडवून आणली. या पूर्वीही या समाजवर हल्ला करण्यात आला होता. त्याची दखल घेण्यात आली नाही. शासनाला विनंती आहे की, या निंबाळकर कुटुंबाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. उपसरपंचाला अटक करून सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अशी माहिती पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Related Posts
-
अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अन्यथा वंचितचा आक्रमक आंदोलनाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/4s8jOZFbdTo नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील अक्षय…
-
चार चार महीने पगार नाही, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या विभागीय…
-
दहा वर्षाच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडूनच हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक' स्तरावर…
-
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे, दि. ८ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या…
-
निलेश राणे विरोधात प्रकाश आंबेडकरांचे खडे बोल, निलेश राणेनी माफी मागावी - प्रकाश आंबेडकर
पुणे दि. २१ - गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात…
-
हिम्मतवाले' प्रकाश आंबेडकर!,अकोल्यात झळकले बॅनर्स
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना - ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोला/प्रतिनिधी - नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची गळा दाबून हत्या
कल्याण प्रतिनिधी- घरात एकट्या राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला मारहाण करत…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
नागपुरात गेस्ट हाऊसच्या मालकाची गोळ्या झाडून हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपुरात अलकरीम गेस्ट हाऊसच्या…
-
रोजच्या वापरातल्या आले दरात चार पटीने वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आले…
-
जुन्या वादातून तरुणाची हत्या; पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. भंडारा / प्रतिनिधी - भंडारा शहरालगत…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला दिल्लीत अटक
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून…
-
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल!
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - "आम्हाला फक्तं…
-
नूह हिंसाचार प्रकरणी ॲड. प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर सडकून टीका
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणातील नूह…
-
संघाने मोदी नावाचे भूत मानगुटीवर बसवले - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या आधी…
-
नाशिक मध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून युवकाची भरदिवसा हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नशिक मध्ये…
-
उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/DfPVJ5ktEOA मुंबई - उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत…
-
सत्ताधाऱ्यांकडूनच धनगर समाजाची फसवणूक- ॲड. प्रकाश आंबेडकर
पंढरपूर प्रतिनिधी - आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या…
-
भीमा कोरेगाव विजय स्तंभाला ॲड. प्रकाश आंबेडकरांची मानवंदना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे /प्रतिनिधी - नवीन वर्षाच्या…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
प्रेयसीची क्रूरपणे हत्या करणारा प्रियकर गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - असं म्हणतात…
-
India vs भारत" वादावर प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - "India vs…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, ५८ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - घरात एकट्याच असणाऱ्या 58…
-
२१ डिसेंबरलाला होणार चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील…
-
तिसरे अपत्य मुलगीच झाल्याने जन्मदात्या पित्याकडूनच चिमुरडीची हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - आधी दोन…
- मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे दि. ३० - महाराष्ट्र शासनाने राजस्थान राज्यातील…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवा लॉकडाऊन…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
लोकांना शहाणपणा शिकविणाऱ्यांनी आपला इतिहास बघावा - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/uwXdotoYvL0 संभाजीनगर/प्रतिनिधी - अँड.प्रकाश आंबेडकर साहेब…
-
बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून गळा दाबून हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - स्त्री पुरुष…
-
कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
कल्याण प्रतिनिधी - महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला…
-
नियम पाळा अन्यथा निर्बंध आणखी कठोर - केडीएमसी आयुक्त
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीमध्ये वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता कल्याण डोंबिवली…
-
घरात घुसून सराफा व्यापाऱ्याची हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील तिवसा…
-
देशाची वाटचाल हुकुमशाही आणि राजेशाहीकडे- प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…
-
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - काल देशभरात साडेचारशे…
-
मराठा आरक्षणा संदर्भात बंदला वंचितचा पाठिंबा- ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे - मराठा आरक्षणा संदर्भात येत्या १० ऑक्टोबर रोजी पुकारण्यात…
-
ओबीसी बहुजन पार्टी लोकसभेच्या २२ जागा लढविणार - प्रकाश शेंडगे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी -देशभरात सर्व राजकीय पक्षांची…