nation news marathi online
कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडलाच्या संयुक्त संघाने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ३ सुवर्ण व ७ रौप्यपदके पटकावत चमकदार कामगिरी केली. तर कबड्डीत या संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.
सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी (पुरूष) हा संघ विजेता तर क्रिकेट (पुरुष) हा संघ उपविजेता ठरला. टेबल टेनिस सांघिक (महिला) रंजना तिवारी, प्राची ठाकरे व अश्विनी साळवे यांनी रौप्यपदक पटकावले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडीत अमित हुमणे, बुध्दिबळात रंजना तिवारी यांनी सुवर्णपदके पटकावली. १०० व २०० मीटर धावण्यात मेघा जुनघरे, भाला फेकीत हर्षला मोरे, टेबल टेनिस एकेरीत रंजना तिवारी, टेबल टेनिस दुहेरीत अविनाश पवार व अशोक बामगुडे यांनी रौप्यपदके पटकावली.
विजेत्या संघ व खेळाडूंचे प्रभारी मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधिक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, महेश अंचिनमाने, सहाय्यक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी अभिनंदन केले आहे.
Related Posts
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ठाण्याच्या ओम,अस्मितला सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे सुरू असलेल्या…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी ६३४ खेळाडूंना मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - जात, धर्म आणि…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
महावितरणच्या ग्राहकांसाठी कल्याण परिमंडल कार्यालयात स्वागत कक्ष सुविधा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण परिमंडल कार्यालयातील स्वागत कक्षाचे महावितरणच्या कोकण…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे चक्रीवादळामुळे तीन कोटींचे नुकसान
कल्याण/प्रतिनिधी - तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणच्या कल्याण परिमंडलातील वीज वितरण यंत्रणेला मोठा…
-
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आशियाई…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विजयी तर मुंबई उपविजयी
पालघर/प्रतिनिधी - पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
लेखिका प्रिया मेश्राम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी. मुंबई - नागपूर येथील पियावी पब्लिकेशनच्या प्रकाशक व लेखिका…
-
जिल्हा स्केटिंग स्पर्धेत मीरारोड मारली बाजी तर कल्याण उपविजेता
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - रीजन्सी ग्रुप, स्केटिंग असोसिएशन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत एस.एस.टी. महाविद्यालयातील खेळाडुंचे यश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मलकापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुमारी…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये संकेत सरगर याला सिल्वर मेडल
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली - इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
भारतीय क्रीडा प्राधिकरणाची जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी तलवारबाजीपटूंना आर्थिक मदत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीनमधील चेंगडू येथे…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश
कल्याण/प्रतिनिधी - ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त…
-
राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी,पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांचे सकारात्मक आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खेलो इंडिया…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी कल्याण-रत्नागिरी परिमंडलातील ११६ कर्मचारी खेळाडू रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे…
-
रत्नागिरी येथे कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज…
-
क्रीडा संकुलासाठी पैलवानांच जोर बैठकांच अनोख आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सोलापूर…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ठाणे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२,किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा…