मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा केली आहे.
राज्यात १८ वर्षाखालील मुला-मुलींच्या लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
Related Posts
-
सेंच्युरी रेयॉन कंपनीद्वारा किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबिर
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - शहाड येथील सेंच्युरी रेयॉन व्यावसायिक,सामाजिक…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस…
-
१८ नवनियुक्त मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार…
-
दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
१८ मे रोजी विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२०…
-
कल्याणात रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र बनवून देणारा पोलिसाच्या जाळ्यात
कल्याण /प्रतिनिधी- कल्याण मध्ये रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र देणाऱ्याला पोलिसांनी…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
१८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन केडीएमसी करणार लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
नवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी व रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश
नवी मुंबई/प्रतिनिधी - ब्रेक द चेनच्या नियमात प्रतिबंधाचा स्तर ठरवून…
-
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप, १८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगिताने समारोप…
-
१८ सप्टेंबरला होणार ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या…
-
१८ लाखांचा गुटखा अवैधपणे वाहतूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक /प्रतिनिधी - भारतातील प्रत्येक…
-
काँग्रेसच्या वरिष्ठांकडून डावलल्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीत गेलेल्या काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी. भिवंडी - काँग्रेसची साथ सोडत महापौर निवडणुकीपासून काँग्रेसपासून दूर…
-
४ ते १८ जूनपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
गडचिरोली जिल्हातील १८ तर भंडाऱ्यातील ७८ रस्त्यांची पुरामुळे वाहतुकी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागपूर विभागामध्ये गेल्या 24…
-
१८ गावांतील विकासकामे थांबवा केडीएमसी आयुक्त यांचा आदेश, मा.नगरसेवकाने फोडले आयुक्तांवर खापर
प्रतिनिधी. कल्याण - केडीएमसीतील वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद…
-
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात १८ चारचाकी व ३१ दुचाकी वाहन दाखल
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पोलिस दलाला चारचाकी आणि दुचाकी वाहने…
-
मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कामगिरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार…
-
महाराष्ट्राची खेलो इंडियात मुला-मुलींच्या कबड्डीत दोन्ही संघांची विजयी सलामी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या…
-
१४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा,२०निवडक खेळाडूंना मिळणार जर्मनीत मोफत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा…