खरीप हंगामात किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
प्रतिनिधी. बीड – कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांनी शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी खरीप.



