रत्नागिरीतील कातळ शिल्पांच्या जतन,संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता
मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील सतरा गावांमध्ये विखुरलेल्या इतिहासपूर्वकालीन पाषाण युगातील कातळ शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या.