महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
इतर व्हिडिओ

डोंबिवलीत वाढीव वीज बिला विरोधात भाजपचे पोस्ट कार्ड आंदोलन

प्रतिनिधी.

डोंबिवली – महावितरण विरोधात कल्याण डोंबिवलीत भाजपा आक्रमक झाली आहे.आज कल्याण डोंबिवलीत दोन्ही ठिकाणी भाजप तर्फे ठिय्या आंदोलन केले जात असून वाढीव बिला संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र आणि पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहे. वाढीव बिल माफ करा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या भाजपाची मागणी आहे. तर येणाऱ्या काळात अजून आक्रमक पद्धतिने आंदोनल करणार असे भाजप आमदार, सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Translate »
×