प्रतिनिधी.
कल्याण ग्रामीण – कोरोना काळात गेले पाच महिने मंदिरे बंद आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागात मध्ये भाजपने विविध मंदिरा बाहेर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले.यावेळी सर्व देशात व भागत मंदिरे चालू झाली आहेत.कोरोनाचा संकट कमी होत असताना.हे शासन जाणीव पूर्वक मंदिरे खुली करत नाहीत.असा आरोप भाजप करत आहे.
Related Posts