कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून अजूनही विकासकामे सुरू आहे, हाच देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगमी पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केले.
कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या स्व लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी कल्याण शहर मंडळ प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक वरूण पाटील, प्रिया शर्मा, संजय कारभारी, गणेश कारभारी, प्रकाश पाटील, सुचिता कारभारी, मेघनाथ भंडारी, जनार्धन कारभारी, विनायक कारभारी, कृष्णा कारभारी, गणेश कारभारी, गंगाराम कारभारी, मोतीराम कारभारी, प्रविण कारभारी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या उद्यानात तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिम, मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅक व जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची साहित्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने पूरक असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.
Related Posts
-
दि. बा. पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भुमिपुत्रांचा आवाज असलेले…
-
आमदार राजू पाटील यांच्याकडून कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
भिवंडी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
ठाणे जिल्ह्याला खराब कंत्राटदारांचा शाप - केंद्रीय मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - केवळ एक नाही तर…
-
काळा तलाव सुशोभीकरण डिसेंबरअखेर पर्यंत पूर्ण होणार - मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत…
-
भिवंडीतील कोरोना योध्यांचा केद्रिंय मंञी कपिल पाटील यांचे हस्ते सन्मान
ठाणे/प्रतिनिधी - भिंवडी तालुक्यातील पडघा येथे कोरोना काळात जिवावर उदार…
-
श्री विठ्ठल-रुक्मिणीची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते महापुजा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील प्रसिद्ध…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री…
-
कल्याण-डोंबिवली शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार-मनसे आ. राजू पाटील
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या ९ गावांमध्ये सुधारित…
-
भूमिपुत्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी ही संधी दिली - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - गेल्या ७४ वर्षांचा ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला…
-
अयोध्येसाठी जाणाऱ्या ट्रेनला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दाखवला हिरवा झेंडा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - केंद्रीय पंचायत राज…
-
वालधुनी नदी स्वच्छता समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - योगीधाम परिसरातील शिव अमृतधाम येथील नागरिकांनी तसेच…
-
मा.नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, कल्याण ग्रामीण मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न हा सगळीकडेच गाजत…
-
जनतेला माहीत आहे कोण काम करत, कोण नाही -केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण- मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानक…
-
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कसारा स्थानकात पादचारी पुलाचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. कसारा/संघर्ष गांगुर्डे - कसारा रेल्वे स्थानकातील…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून वीज टॉवरबद्दल शेतकऱ्यांना मिळणार जादा मोबदला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील…
-
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील समस्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर आ. राजू पाटील यांनी वाचला पाढा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/ प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची १६ ऑगस्ट पासून जन आशिर्वाद यात्रा
ठाणे- संघर्ष गांगुर्डे - देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान…
-
केंद्राच्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत कामांचा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतला आढावा
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण -केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी अंतर्गत चाललेल्या…
-
कल्याण डोंबिवलीकरांना हक्काचा पाणी कोटा मिळवून देण्यासाठी आ. राजू पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी…
-
२४ तास अखंड वीजपुरवठ्यासाठी केंद्र सरकार ६० टक्के अनुदान देणार-मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील…
-
कल्याण डोंबिवलीची पाणी टंचाई अर्थसंकल्पीय अधिवेशनात,आ. राजू पाटील यांनी मांडली लक्षवेधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबईत मधील…
-
मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारकडे ५० टक्के खर्चाची हमी देण्याची मंत्री कपिल पाटील यांची विनंती,सरकार कडून हमीसाठी निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नियोजित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या…
-
भमिपुत्रांनी मोठे आंदोलन केले, ही ताकत पाहूनच खा. कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे- उपमहापौर जगदीश गायकवाड
डोंबिवली/प्रतिनिधी - पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड याचा डोंबिवली मध्ये निर्भय…
-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील आणि आशा वर्कर्स यांचा सन्मान
भिवंडी/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुषमा पाटील तर उपसरपंचपदी नंदकुमार पाटील बिनविरोध
भिवंडी प्रतिनिधी- तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी बुधवारी…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…