उल्हासनगर/प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे.भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक मा.खा.आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला.यावेळी सौ.पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देखील दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीदेखील राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली. उल्हासनगरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढली होती. परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र,आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे.
टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे 21 नगरसेवक, 19 माजी नगरसेवक, वरप,कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे 114 जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद लक्षणीय रित्या वाढली आहे.भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या नगरसेवकांमध्ये पंचम ओमी कलानी, डिंपल ठाकूर नगरसेविका तथा सभापती सार्वजनिक बांधकाम विभाग, शुभांगी निकम नगरसेविका, दिपा पंजाबी टिपीडी चेअरमन तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती 2 तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती 2 तथा नगरसेविका, हरेश जग्यासी सभापती – प्रभाग समिती 1 तथा नगरसेवक, कविता गायकवाड, महसूल सभापती तथा नगरसेविका, दिप्ती दुधानी, सभापती प्रभाग समिती 3 तथा नगरसेविका, दिनेश लहिरानी परिवहन समिती सभापती, रेखा ठाकूर – नगरसेविका, सरोज टेकचंदानी – नगरसेविका, आशा भिराडे – नगरसेविका, सविता तोरणे-रगडे – नगरसेविका, रविंद्र बागुल – नगरसेवक, मनोज लासी, नगरसेवक, चंद्रावती देवीसिंग, नगरसेविका, ज्योती पाटील – नगरसेविका, ज्योती चैनानी – नगरसेविका, गजानन शेळके यांचा समावेश आहे. तर, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीचे भारती भगत सरपंच – कांबा गाव, संदिप पावशे उपसरपंच – कांबा गाव, निलेश देशमुख उपसरपंच – म्हारळ गाव, हरिदास पवार सदस्य – कांबा गाव, संतोष पावशे सदस्य – कांबा गाव, ईशा भोईर सदस्य – कांबा गाव, सोनाली उबाळे सदस्य – कांबा गाव, छाया बनकर सदस्य – कांबा गाव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी, मोहन गारो, राजू खंडागरे, होशियारसिंग लबाना, बाबू मंगतानी, लोकूमल कारा, हिरो केवलरामानी, ठाकूर चांदवानी, श्याम मेजर, मिनू दासानी, प्रिथ्वी वलेचा, राजू टेकचंदानी, गिरीधारी वधवा, भगवान लिंगे, फिरोज खान, गोदू क्रिष्णानी, गजानन बामणकर, आंबू भटिजा, कमला क्रिष्णानी, बिस्कीट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष नोनी धनेजा यांनीही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर,
आरपीआय नगरसेवक आणि पीआरपी नगरसेवक यांनीही राष्ट्रवादीला सहयोगी राहणार असल्याचे यावेळी जाहीर केले. या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उल्हासनगर मधील ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Related Posts
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कुर्ला मध्ये वंचितचे महागाई विरोधी तिव्र आंदोलन
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडी तर्फे आद.प्रकाश तथा बाळासाहेब…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
कल्याण मध्ये कर्नाटकातील विजयाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/CneZW-zUCdE कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कर्नाटकात काँग्रेस…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
कोल्हापूर मध्ये महाविकास आघाडीचे भाजप विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jZmaE0HV_cI कोल्हापूर - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री…
-
नागपूर मध्ये ४२ लाखाचा २११ किलो गांजा जप्त
नेशन न्यूज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर मधील महसूल गुप्तचर…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण मध्ये सोनाराच्या दुकानांवर दिवसाढवळ्या दरोडा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वेतील नांदीवली मध्ये दागिन्यांच्या दुकानांवर दिवसाढवळ्या…
-
कल्याण डोंबिवली मध्ये स्वातंत्र्यदिनापासून महिला प्रवाशासाठी तेजस्विनी बससेवा
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगर मध्ये वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/lvLOl8jh6dE संभाजीनगर/प्रतिनिधी - मणिपूर येथे मैतेई…
-
शक्ती कायदा विधेयका मध्ये या असतील तरतूदी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
नांदेड मध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
डोंबिवलीत मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.…
-
जळगाव मध्ये राष्ट्रवादी कडून हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/ प्रतिनिधी - जळगावात हर हर…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
औरंगाबाद मध्ये आंतरजातीय - आंतरधर्मीय जोडप्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - जाती विहीन…
-
कल्याण मध्ये अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीकडून रस्त्यात ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या…
-
अंबरनाथ मध्ये सर्पमित्राने दिले कोबरा नागिनीला जिवदान
अंबरनाथ/ प्रतिनिधी - अंबरनाथ मधील शिवगंगा नगर येथील नागरीक़ानी परीसरात…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
डोंबिवलीत एमआयडीसी मध्ये बंगल्यात आढळले ११ नाग
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसी मध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांना एकाच बंगल्यात…
-
जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
कल्याण मध्ये मणिपूर घटनेचा आपतर्फे निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि…
-
नागपूरकरांनी भाजपला सपशेल नाकारले राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांची टिका
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/YUjBrlWuWDI मुंबई/संघर्ष गांगुर्डे - भाजपच्या चुकीच्या…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
पालघर मध्ये रानभाज्याच्या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
प्रतिनिधी. पालघर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी…
-
शिवसेनेचा भाजपला दे धक्का,भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे…
-
शहापूर मध्ये ‘बिजली’ महोत्सव उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर - केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण…
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
अमरावती मध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी…
-
अंबरनाथ मध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून ३३ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अंबरनाथ पूर्व…
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
शहापुर मध्ये प्लास्टिकच्या वस्तु बनविणाऱ्या कंपनीला भिषण आग
शहापुर प्रतिनिधी -शहापूर आसनगाव जवळ कृष्णा एसके कंपनीला अचानक आग…
-
कल्याण मध्ये उभ्या जेसीबीला टेम्पोची जोरदार धडक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
दिल्लीत मध्ये आप हि आप बाकी सगळे फ्लाप
दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज निकालानंतर दिल्लीतील जनतेचे खूप…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…