प्रतिनिधी.
कल्याण – डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या ९ गावांमध्ये सुधारित मालमत्ता कर आकारण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली.
केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी राजकीय घटस्फोट झाला आहे. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे दोन्ही शहरांचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.तर कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बोलताना “पत्री पुलाचे ज्या प्रकारे काम सुरु आहे, तो जगातील आठवा अजूबा होणार असे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली. कारण, या पुलावर आज त्यांना महापालिकेत येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरीकांना किती त्रास सहन करावा लागतो. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले.दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी 27 गावातील मालमताना चुकीच्या दराने केलेल्या कर आकारणीकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावपैकी 18 गावे वगळली गेली असली तरी आद्यपी पालिकेत असलेल्या 9 गावांना महापालिका प्रशासनाने योग्य दरानुसार कर आकारणी करण्याऐवजी 2015 च्या बाजार भावानुसार कर आकारणी केली आहे. यामुळे नागरिकांना 3 पट, 5 पट आणि काही जणांना 8 पट कर वाढ लादली गेली असून ही आकारणी चुकीची असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आमदार पाटील यांनी आणून दिले.तसेच हा प्रश्न सोडविल्यास पालिकेचा रखडलेला मालमत्ता कर वसूल होऊ शकेलं असे ते म्हणाले.तसेच आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांना पत्र सुद्धा दिले आहे.गेल्या तीन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित असल्याने हा मालमत्ता कर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी आयुक्तांनी सांगितले.
Related Posts
-
मनसे आ.राजू पाटील यांनी घेतली एमआयडीसी,केडीएमसी आणि पिडब्लूडीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
प्रतिनिधी. डोंबिवली - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डोंबिवली…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण डोंबिवली मनपा विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेकडून…
-
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील समस्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर आ. राजू पाटील यांनी वाचला पाढा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/ प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
मनसे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक,डोंबिवली स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मनसेने फेरीवाला विरोधात…
-
उपलब्ध रोजगारामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या व परप्रांतात गेलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात घ्या - मनसे आमदार राजू पाटील
प्रतिनिधी . कल्याण : सत्तेतील काही खासदार परप्रांतीयांचे लांगुलचालन करून…
-
जागतिक कराटे स्पर्धेत कल्याण डोंबिवली टिटवाळ्याच्या खेळाडूंचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - १० वे १५ जुलै दरम्यान…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
गुढीपाडव्याच्या मुर्हतावर कल्याण डोंबिवली मनपा शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी डम्पिंग ग्राऊंड केले बंद - आमदार राजू पाटील
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण…
-
खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू - मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
कल्याण-डोंबिवली मधील ओबीसी बाधवांचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जरांगे पाटलांचा हट्ट…
-
केडीएमसी क्षेत्रात लावण्यात आलेले कोरोना निर्बंध हटवा,मनसे आ.राजू पाटील यांची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कोरोना आटोक्यात आल्याने राज्य शासनाने…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
कल्याण डोंबिवली शहराने पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारत सरकार गृहनिर्माण…
-
डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याच्या मंजुरीसाठी आमदार राजू पाटील यांची आधिवेशनात लक्षवेधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ संघर्ष गांगुर्डे - गेल्या…
-
कल्याण रुग्णालय गेटवर महिलेची प्रसूती प्रकरणी मनसे आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रुग्णालय गेटवर महिलेची…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - युगा युगांतरानंतर जन्म…
-
कल्याण डोंबिवलीकरांना हक्काचा पाणी कोटा मिळवून देण्यासाठी आ. राजू पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे साथरोगावर नियंत्रण, उत्तम कामगिरी
प्रतिनिधी. ठाणे - कल्याण डोंबिवली सुरुवातीच्या काळात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले…
-
आमदार राजू पाटील यांच्याकडून कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील…
-
जी तत्परता कोपर पुलावरील खड्डे बुजबण्यासाठी दाखवली त्याच तत्परतेने इतर खड्डे बुजवा - मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी - मंगळवारी लोकार्पण झालेल्या कोपर पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
डोंबिवली कल्याण शीळ रोडवर नवी मुंबई महापालिकेची बस जळून खाक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - आज दुपारी 2 वाजण्याच्या…
-
डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- एक कोणी तरी गेलं म्हणून…
-
डोंबिवली ही सासुरवाडीआहे, सांभाळायाला हवी, आ. राजू पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / संघर्ष गांगुर्डे - एकीकडे…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा २०२३ - २४ चा अर्थसंकल्प जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४…
-
१४ गावांचे श्रेय ग्रामस्थांच्या एकजुटीला - मनसे आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट…
-
कल्याण डोंबिवलीची पाणी टंचाई अर्थसंकल्पीय अधिवेशनात,आ. राजू पाटील यांनी मांडली लक्षवेधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबईत मधील…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणना सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डनचा प्रयत्न करणार - मनसे आ.राजू पाटील
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली परिसरामधील मौजे धामटण, दावडी , उंबार्ली,…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
चांगला सण आहे आम्हाला आमचे तोंड कडू करायचे नाही मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला टोला
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे- दिवाळीनिमित्त डोंबिवलीकरांसाठी उत्सव प्रकाशाचा हा मनसेतर्फे विद्युत रोषणाईचा…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर आशा सेविकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रातील आशांच्या शासनाकडे प्रलंबित…
-
पथदिव्यांची बत्ती गुल,अंधेर नगरी चौपट राजा - मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- केडीएमसीच्या ग्रामीण भागातील पथदिव्यांचे बिल…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण डोंबिवली मध्ये स्वातंत्र्यदिनापासून महिला प्रवाशासाठी तेजस्विनी बससेवा
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून…