प्रतिनिधी.
भंडारा – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर श्री. टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल.या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.
स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याच्या कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल असे सांगून श्री. टोपे म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा रुग्णालयात आज आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Related Posts
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
डोंबिवली लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची वंचितची मागणी
डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना…
-
संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करा; शाहीर शीतल साठे यांची मागणी
नेशन न्युज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता…
-
कोविड लसीचे २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रा कडे मागणी
दिल्ली प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर…
-
वाशी येथिल करोना रुग्णालय सेवेत दाखल एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे यांनी पाहणीनंतर दिले निर्देश
प्रतिनिधी. नवी मुंबई – नवी मुंबईतील करोनाच्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
भंडारा वनपरिक्षेत्रातील जंगलात बिबट्या आढळला मृतावस्थेत
नेशन न्यूज मराठी टीम. भंडारा/प्रतिनिधी - भंडारा वनपरिक्षेत्रातील वाघबोडी तलावाजवळ…
-
नाशिक पोलिसांकडून प्रथमच महिलेवर तडीपारीची कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच…
-
विनापरवाना डीजे लावणाऱ्या २२ जणांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - सध्या सगळीकडे लगीनसराई…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/YawPqga_yEY कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील विजय…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
केडीएमसीची अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.…
-
दूध भेसळ प्रकरणी, भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्हाधिकारी…
-
भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई
भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड,२० जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत…
-
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार
मुंबई प्रतिनिधी- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची…
-
गुटखा विरोधी पोलिसांची मोठी कारवाई,१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी…
-
मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची ग्रामस्थाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
कल्याण आरटीओ परिसरातील अनधिकृत टपर्यांवर पालिकेची धडक कारवाई
नेशन न्युज मराठी टीम.कल्याण - कल्याणच्या आरटीओ कार्यालयाला अनधिकृत टपऱ्यानी…
-
तलाठी परीक्षा सर्व्हर डाऊन, टिसीएसवर कारवाई करण्याची युवासेनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - तलाठी परिक्षा…
-
कल्याण ग्रामीण खोणी गावातील ५५ वीजचोरांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीजचोरी शोध मोहिमेवरील…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वाडा/प्रतिनिधी - महावितरणच्या वाडा उपविभागात…
-
नियम पाळा अन्यथा निर्बंध आणखी कठोर - केडीएमसी आयुक्त
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीमध्ये वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता कल्याण डोंबिवली…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
डोंबिवलीत नवीन रेल्वे मार्गासाठी बाधित घरे तोडण्याची कारवाई सुरू
डोंबिवली/प्रतिनिधी- मध्य रेल्वेच्या महत्वाकांक्षी डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पामध्ये बाधित होणारी…
-
‘डीप फेक’ व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
कल्याण मध्ये वाहतूक पोलिसांची ४९३ वाहन चालकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहर वाहतूक उपशाखा कल्याण…
-
खबरदार,अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास पालकांवर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. https://youtu.be/4Zz0_JYF0tc डोंबिवली - १८ वर्षाखालील मुलांना…
-
बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्युज मराठी टीम. मुबंई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख…
-
वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई
WWW.nationnewsmarathi.com कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या वाडा उपविभागात ७९ वीज चोरांविरुद्ध जानेवारी…
-
भेसळयुक्त दुध व खव्याच्या साठ्यावर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - दुध व…
-
जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश.
प्रतिनिधी. ठाणे दि.१०: नागरिकांनी, अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी,…
-
उल्हासनगरच्या अशोका बारकडून वीजचोरी प्रकरणी महावितरण पथकाची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - उल्हासनगर एक…
-
प्लॅस्टिक विरोधात कंपनीवर कारवाई,२.५ टन प्लास्टिक जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या…