प्रतिनिधी.
मुंबई – शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.
नरिमन पॅाईंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) इलेक्ट्रिक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम’कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बस सुरु असून एकूण 340 बस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रिक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असेही पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा ‘बेस्ट‘ प्रवास
या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
सीसीटीव्ही
या बसमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आली असून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांद्वारे बसमध्ये होणाऱ्या अनुचित घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरणार आहेत.
अपंगांसाठी लिफ्ट
अपंग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये या दृष्टीने बस गाड्यांमध्ये इलेक्ट्रिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा अपंग प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.
Related Posts
-
राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये…
-
इलेक्ट्रिक वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेशचंद्र यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे. महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात.…
-
कलवरी वर्गातील ‘वागीर’ ही पाचवी पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय नौदलाची पाचवी आयएनएस…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुक…
-
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस…
-
राज्यात स्वच्छतेत अंबाजोगाई बस स्थानक प्रथम क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - राज्यातील बस…
-
बस चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले अनेक प्रवाशांचे प्राण
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगावातील जामनेर जवळ धावत्या…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल
nation news marathi online पंढरपूर/प्रतिनिधी - वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
भरधाव खाजगी बस कोसळून अपघात; जखमींवर उपचार सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - देशात होणारे…
-
कोल्हापूरात पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी…
-
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांसाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
बस डेपोत डिझेलचा तुटवडा,वाहतूक खोळंबल्याने प्रवासी त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रोज लाखोंच्या संख्येने…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विरार/प्रतिनिधी - वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार…
-
डोंबिवलीत महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
सप्तशृंगी गड घाटात बस दरीत कोसळून भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक /प्रतिनिधी - नाशिकच्या सप्तशृंगी गड…
-
मुंबईत ऑटोकार इंडियाच्या वतीने इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक…
-
डोंबिवलीत अज्ञातांनी घरावर फिरवला बुलडोझर,गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पूर्वेतील टाटा लाईन…
-
केमिकल गोडाऊमध्ये अग्नीतांडव,अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया शहरातील फुलचुर…
-
सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
भिवंडी/प्रतिनिधी - मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची…
-
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
समृद्धी महामार्ग व्हायरल व्हिडिओ, चालकावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - समृद्धी महामार्ग हा होणार्या…
-
जालना घटनेनंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली बस सेवा पूर्ववत
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - मराठा क्रांती…
-
कल्याणात हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन,गुन्हा दाखल
कल्याण/ प्रतिनिधी - संचारबंदीची ऐशी की तैसी करीत कल्याण पूर्वेतील चिंचपाडा…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
वाडा येथील मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. वाडा - नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा,…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ५१२ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या…
-
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/ प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा…
-
डोंबिवली कल्याण शीळ रोडवर नवी मुंबई महापालिकेची बस जळून खाक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - आज दुपारी 2 वाजण्याच्या…
-
उन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस…
-
नाशिक येथे खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे आज पहाटे…
-
युक्रेन मध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना…
-
पणजी येथे सौर-इलेक्ट्रिक हायब्रीड अतिजलद फेरीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…
-
भारतीय नौदलाच्या सेवेत एलएएच आयएनएस ३२४ रुजू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. विशाखापट्टणम- आयएनएस देगा, विशाखापट्टणम येथे 04 जुलै…
-
कल्याण डोंबिवलीसाठी कोरोना लस दाखल,१६ तारखेपासून लसीकरणाला सुरुवात
प्रतिनिधी कल्याण - कल्याण डोंबिवलीसाठी कोरोनाची लस आज संध्याकाळी दाखल…
-
मांडा परिसरात १५ लाखांची वीजचोरी उघडकीस, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा…
-
महाराष्ट्रातील सुदान मध्ये अडकलेले १९ नागरिक मायभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या…
-
जिजाऊ संस्था आणि लोक सहभागातून उभारला प्रवासी बस थांबा
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित…
-
डिजेच्या आवाजाचा अतिरेक, गणपती मंडळावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - पूर्वी पासूनच संपूर्ण महाराष्ट्र…