नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे – खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणी खेळांडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया योजनेतून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये 1000 खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षणासाठी केंद्र सुरू करण्यात आले असून राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी सांगितले.
प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सुदृढ आरोग्य आणि व्यक्तिमत्व खेळांतून विकसीत होते पर्यायाने समाज सुदृढ होतो त्यामुळे मुला-मुलींना खेळाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
ठाणे बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक श्रीकांत वाड यांनी देखील खेळांडूंना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पर्यटनमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी विजय बाविस्कर, ठाणे महापालिकेच्या क्रिडा उपायुक्त मीनल पलांडे यांच्यासह क्रिडा प्रशिक्षक, खेळाडू त्यांचे पालक उपस्थित होते. तालुका क्रिडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या प्रशिक्षण केंद्रासाठी 12वर्षांच्या आतील मुला-मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी 15मुलं आणि मुलींचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बॅडमिंटन खेळामध्ये शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेत्या विघ्नेश देवळेकर यांची प्रशिक्षण म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण दादोजी कोंडदेव स्टेडिअम मधील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही सत्रात हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना मोफत किट देखील देण्यात आले आहे.
Related Posts
-
क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जयपूर…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
खेलो इंडिया युथ गेम्स,महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला/ (हरियाणा)- येथे सुरु असलेल्या खेलो…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
२५ जुलैला पहिली खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/रीया सिंग - नवी दिल्ली…
-
डायमंड लीगपूर्वी फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये नीरज चोप्रा प्रशिक्षण घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक…
-
खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्राला दोन सुवर्णसह १० पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला - खेलो इंडिया स्पर्धेत आज…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
२०२१ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धाचे बोधचिन्ह, प्रेरकगीत व जर्सीचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा - चौथ्या खेलो इंडिया युवा…
-
केंद्र सरकारने माकड चाळे थांबवावेत - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/aC8Y1-4_z0Q कोल्हापूर / प्रतिनिधी - कांद्याच्या…
-
खेलो इंडिया युथ गेम्स, महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची विजयी घोडदौड कायम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा -येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत मल्लखांबने क्रीडारसिकांचे वेधले लक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. बंगळुरू - चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडशी असलेले…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशात ज्याप्रमाणे…
-
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांचे डी.डी. स्पोर्ट्स वाहिनीवरुन थेट प्रसारण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
पुणे येथे दुसरी खेलो इंडिया महिला लीग ऍथलेटिक्स स्पर्धा-२०२३ चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय क्रीडा…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
तृतीयपंथीयांना समाजकल्याण विभागाकडून शेळीपालन प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी -तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी…
-
खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, ८ सुवर्णपदके जिंकून खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - खेलो इंडिया युवा…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - आग्नेय आशियामध्ये…
-
खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धांसाठीचा शुभंकर, संकल्पना गीत आणि जर्सीचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ,…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
खेलो इंडिया योजने अंतर्गत २१ क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातून २८४१ खेळाडूंची निवड - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - खेलो इंडिया योजनेच्या…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
ठाणे जिल्हापरिषदेच्या रानभाज्या महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/6VrM-HnBcUQ?si=kQT25yXzj9oBVk9C ठाणे/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्हा…
-
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी आणि खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेलचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२४ चे एनडीएस स्टेडियमवर उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लडाखमध्ये पहिल्यांदाच…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
खेलो इंडिया युथ गेम्, महाराष्ट्राला बॅडमिंटन मध्ये पहिला विजय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा- येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
पुण्यात खेलो इंडिया अंतर्गत आयोजित स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - पुण्यात सध्या…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण
प्रतिनिधी. ठाणे - जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…