कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश शहरात कंटेनमेंट झोन व परिसरासाठी पथके नियुक्त
प्रतिनिधी . अमरावती – अमरावती शहरात कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला