अभिनेत्री कंगना राणावतच्या प्रतिकात्मक पुतळ्याला डोंबिवलीत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी मारल्या चपला
प्रतिनिधी. डोंबिवली– मुंबई शहर हे पाकव्याप्त काश्मीर असल्याचे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्याने शिवसेना प्रचंड संतापली आहे.डोंबिवली शिवसेना जनसंपर्क