नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – एटीएम मशीन तोडून मशीन मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न कोळशेवाडी पोलिसांनी उधळून लावला आहे .एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला कोलशेवाडी पोलीसानी अटक केली आहे .कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात काल मध्यरात्री च्या सुमारास एक्सिस बँकेच्या एटीम मध्ये एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली . या माहितीच्या आधारे कोलशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडून पैसे चोरणाऱ्या या चोरट्याला रंगेहाथ अटक केली .
हरकबहाद्दूर बुढ्ढा असा या चोरट्याचे नाव असून हा नेपाळ येथे राहणार आहे काही दिवसांपूर्वी तो कल्याण मध्ये आला असून त्याने स्क्रू ड्रायव्हर च्या सहाय्याने एटीएम मशीन तोडली होती पैसे काढन्याच्या तयारीत असताना कोळसेवाडी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली . या चोराकडे पोलिसांनी विचारणा केली असता या चोरांनी एटीएम फोडण्यासाठी एक लाख रुपये देणार असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी एटीएम फोडण्यासाठी नेमका कोण याला पैसे देणार होता व का एटीएम फोडायला सांगितले याचा तपास सुरू केला आहे.
Related Posts
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
एटीएम फोडताना चोरट्याला रंगेहात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण - शिळ रोडवर…
-
गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस…
-
चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून लाखों रुपयांची रोकड केली लंपास
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/7bGCXXxd9Sg?si=une9ArMPSqF0rS57 जालना/प्रतिनिधी - जालना शहरातून…
-
देशभरात चोरी करणाऱ्या सराईत चोराला कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - चोर कितीही हुशार…
-
एटीएम मशीन फोडून २४ लाखांची लूट करणारा आरोपी गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - रात्रीच्या शांततेचा फायदा…
-
खबरदार सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर, कल्याण पोलिसांनी दिला कडक कारवाईचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
सोलापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूर /प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
विष्णूनगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
दुचाकी चोरट्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दौंड/प्रतिनिधी- दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या परिसरातून दुचाकी चोरींच्या घटना…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
मेळघाटातील धारणी पोलिसांनी तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - सावधान राहण्याची…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन…
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
ईव्हीएम मशीन बदलल्याने वंचितचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - देशात लोकसभा निवडणुकीसाठी…
-
मंदिरातील दागिने चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिंडोशी हद्दीतील सुभाष लेन…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
कल्याण प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आदिवासींसाठी वन हक्क…
-
कल्याण डोंबिवलीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन
कल्याण /प्रतिनिधी - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही आता राजकीय वातावरण चांगलंच…
-
कल्याणातील मूर्तिकार चैन स्नेचरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…
-
कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे…
-
कल्याण रुग्णालय गेटवर महिलेची प्रसूती प्रकरणी मनसे आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रुग्णालय गेटवर महिलेची…