नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – धुळे महानगरपालिका हद्दीत नुकताच समावेश झालेल्या वरखेडी गावात जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे.
धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरखेडी येथे यात्रा उत्सव सुरू झाला आहे. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणात जुगार आणि सोरट खेळले जात असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे काही कर्मचारी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर जुगार खेळणाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पाचही पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे.
याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस अधिकारी आणि तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या मारहाण केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.अशी माहिती पोलिस अधीक्षक धुळे संजय बारकुंड यांनी दिली आहे.
Related Posts
-
जुगार अड्ड्यावर धाड,२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - कारेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या…
-
पोलिसांवर हल्ला करणारा मोस्ट वॉंटेड आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - चोरी, वाहनचोरी,…
-
कल्याणमधील इराणी वस्तीत पोलिसांवर पुन्हा हल्ला; चोरट्यांची दहशत कधी थांबणार ?
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आंबिवली येथील…
-
पोलिसांवर जिवघेणा हल्ला करणारे फरार आरोपी गजाआड,डोंबिवली विष्णूनगर पोलीसांची कारवाई
डोंबिवली/प्रतिनिधी - घराचे दार ठोठावून नका असे सांगितल्याचा राग आल्याने…
-
ऊसाच्या मळ्यात दिवसाढवळ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - करंजवडे येथील…
-
भिवंडीत एबीपी माझाच्या पत्रकारावर हल्ला ; कोरोना संदर्भातील बातमी करतांना झाला हल्ला
भिवंडी - एकीकडे जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना प्रतिबंध…
-
एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दि. २१…
-
गाडी आडवी लावली म्हणून पोलिसांवरच तलवारीने हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी…
-
ऑनलाईन जुगार ॲप जाहिरात बंदीसाठी नागरिकांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या इंटरनेटचे…
-
महिलेवर प्राणघातक हल्ला करून चैन हिसकावणारा चोरटा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्याने चालणाऱ्या महिलेची चैन…
-
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात वातावरण चांगलंच…
-
ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली शहरातून एक…
-
भिवंडीत फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला
प्रतिनिधी. भिवंडी - शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील इराणी वस्ती असलेल्या…
-
वॉकिंगसाठी गेलेल्या व्यक्तीची मारहाण करुन लूट, तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - वॉकिंगसाठी गेलेल्या व्यक्तीला…
-
प्रवासी कुटुंबावर हल्ला करत आरोपींनी लाखोंचे सोने केले लंपास
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - उन्हाळी सुट्ट्या असल्या…
-
नवी मुंबईत वाहन चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण,जमावाचा पोलिसांवर हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या…
-
डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर अज्ञाताकडून हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद,पोलिसांकडून शोध सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीतील पूर्वेतील आगरकर रोडवर…
-
संगमनेर पोलिसांची मोठी कामगिरी, चोरी गेलेल्या ५१ मोटारसायकल केल्या हस्तगत
नेशन न्यूज मराठी टीम. संगमनेर/प्रतिनिधी - संगमनेर शहर पोलीस स्टेशन…
-
बिबट्याचा शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, हल्ल्यात ९ शेळ्या व १ मेंढी ठार
दौंड/प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील मिरवडी येथील मेंढपाळ संपत सोमा थोरात…
-
अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जात असताना मंडळाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी
सोलापूर/प्रतिनिधी - आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर…
-
डोंबिवलीत आयडीबीआय बँकेतील अकाऊंट वर सायबर हल्ला,तीस ग्राहकांचे पैसे लंपास
डोंबिवली/प्रतिनिधी- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित…
-
झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन,हे सरकार जातीय व धर्मवादी - प्रकाश आंबेडकर
अकोला, - राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास…