प्रतिनिधी.
कल्याण – कल्याणजवळील आंबिवली येथील एनआरसी कंपनीतील कामगार कंपनीत टाळेबंदी झाल्यानंतर मागील ११ वर्षे आपल्या हक्काच्या पैशासाठी लढा देत आहेत. मात्र अद्याप कामगारांना थकीत देणी मिळालेली नाहीत याबाबत शनिवारी ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अँड जनरल वर्कर्स युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव उदय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली .यावेळी चौधरी यांनी २००९ साली टाळेबंदी होताना कंपनीत काम करत असलेल्या सुमारे ४००० कामगारांनी १३००कोटी रुपयाचा क्लेम केला आहे. मात्र अदानी समुदायाकडून कामगाराची १०० कोटीवर बोळवण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कामगारांनी रणशिंग फुकले आहे. यामुळेच कामगारांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचा दरवाजा खटखटावला आहे. मात्र विकासक आणि कंपनी प्रशासनाकडून कामगाराची फसवणूक करण्याचा डाव सुरु असल्याचा आरोप केला. एनआरसीची सुमारे ४४३ एकर जमीन असून यातील काही भूखंड हा सरकारी मालकीचा असतानाही कंपनीकडून सरकारची फसवणूक करत हा भूखंड लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकते मात्र राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अंड जनरल वर्कर्स युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव उदय चौधरी यांनी केला तसेच राज्य सरकारने हस्तक्षेप करत कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कामगाराच्या वतीने चौधरी यांनी केली आहे. दरम्यान जोपर्यत कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळत नाहीत तोपर्यत लढा सुरु राहणार असून लवकरच कामगाराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अँड जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी उदय चौधरी यांनी कामगारांची देणी समाधानकारक मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा आणि संघर्ष सुरूच राहील नुसते जमिनीच्या भाव ६ हजार कोटी आहे त्यामुळे कामगारांवर अन्याय का करता याकडे राज्य सरकारने लक्ष घालावे अशी विनंती वजा मागणी ही केली .
Related Posts
-
एन आर सी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण – एन आर सी स्कूल…
-
माजी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची ओढ, रविवारी एन आर सी स्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - एन आर सी स्कूल…
-
एन.टी.सी.गिरण्यांच्या प्रश्नावर राजकीय पाठबळासाठी सर्व पक्षीय खासदारांचे सचिन अहिर यांनी वेधले लक्ष
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईसह संपूर्ण महाष्ट्रातील एन.टी.सी. च्या गिरण्या अद्याप…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात यशस्वी
डोंबिवली/प्रतिनिधी - जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
त्रिपुरा प्रदेश राज्य परिषदेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरातील राज्य परिषदेत…
-
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलाकृती स्वीकारण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- कला संचालनालयामार्फत 61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार - अंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - देशभर फुटीरवादाचे…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासकीय व इतर…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
लोकआदालतीत केडीएमसीच्या थकीत मालमत्ता करदात्यांची १०१८ प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
राज्य शासना विरोधात कुणबी व ओबीसी कृती समितीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - राज्य शासनाच्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
कल्याण स्थानकात आर.पी.एफ. जवानाने वाचवले महिलेचे प्राण
प्रतिनिधी. कल्याण - रेल्वे स्थानकात आज सकाळी नऊ वाजता उद्यान…
-
राज्य शासनाची ऑक्सिजन उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
केंद्र व राज्य सरकारच्या पापाची हंडी फोडणार आहे - यशोमती ठाकुर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - काँग्रेस नेत्या…
-
राज्य शासनाच्या जी आरची होळी करत वंचित चे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकारने…
-
पेट्रोल पाच, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त,राज्य सरकारचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पेट्रोलच्या करात पाच…
-
शालेय शिक्षणातील सुधारणांसाठी राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत…
-
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी.…
-
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU)…
-
सैन्य दलातील तीन पदक विजेत्यांना राज्य शासनातर्फे अनुदान मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत…