मुंबई/प्रतिनिधी – नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला शिरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. 11 सप्टें) डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.
डॉ. उज्वला चक्रदेव (जन्म 27.08.1962 ) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर 36 वर्षांचा अनुभव लाभला आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ 2 जुलै 2021 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.पुणे येथील आयआयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते.समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. उज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.
Related Posts
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
भिवंडीतील डॉ.शैलेश म्हात्रे आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बाबत मार्गदर्शक सूचना
कल्याण प्रतिनिधी - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 एप्रिल रोजी…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने समता शांती पदयात्रेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात…
-
डॉ शरद सराफ यांची आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयआयटी मुंबईचे विख्यात माजी…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महापालिका…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
कल्याणात १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
लोककलावंत छगनराव चौगुले यांची लोकगीतं हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या…
-
महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संकल्पपत्र जाहीर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील…
-
१९ मे पासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी ४.२५ कोटींचा निधी वितरीत
नवी दिल्ली - नागपूर जवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्नडॉ.…
-
जोशाबा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कारंडे यांची निवड
प्रतिनिधी. सोलापूर - जो.शा.बा.पतसंस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक नुकतीच पार पडली.ही…
-
रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, डॉ.अभिजीत सोनवणे
पुणे/ प्रतिनिधी- पुण्यातील डॉ.अभिजित सोनवणे यांनी अनेक वर्षे एका इंटरनॅशनल…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
शिक्षकांनी परीक्षा न दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई - डॉ. विजयकुमार गावित
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा,खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पूर्व भागात ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबत मंत्रालयात आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचविण्यासाठी वयोवृद्ध आजीचे उपोषण आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन…
-
डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पहिले समूह विद्यापीठ…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी भेदभाव केला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमते विरोधात लढा दिला- डॉ. श्रीमंत कोकाटे
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- इंग्रजी सोपी भाषा आहे. इंग्रजी…
-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी ब्रिजकीशोर दत्त यांची निवड
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारीची यादी…
-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी – पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी…
-
कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश मुथा यांची निवड
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण- कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरातील…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
केडीएमसीच्या आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
डॉ.पायल तडवी प्रकरणात महाराष्ट्र सरकारची उदासीनता
प्रतिनिधी. मुंबई - डॉ. पायल तडवीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त तसेच…