नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/ प्रतिनिधी – नवी मुंबईतील शिरवणे येथील बार मध्ये बार मधील कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. त्याच बार मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने ही हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून आरोपी आणि मयत कर्मचारी शिरवणे येथील भारती बार मध्ये काम करत होते. रात्रीच्या सुमारास दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर थेट खुनात झाले.
आपल्याकडे असलेले क्रिकेटचे स्टंप आरोपीने मयत व्यक्तीच्या डोक्यात घातले आणि ठार केले. मयत व्यक्तीचे नाव उदय होनय्या शेट्टी असून तो मूळ कर्नाटक येथील राहणारा आहे. तर आरोपीचे नाव विक्रम यादव असे असून तो मूळ झारखंड येथील रहिवाशी आहे.
पोलिसांच्या दाखल तक्रारी नुसार मयत इसम आपल्या पगाराचे पैसे एका कपाटात ठेवत होता. त्यावर आरोपीची अनेक दिवसांपासून नजर होती. काल रात्री बार बंद झाल्यावर दोघेही झोपायला गेले. आरोपीने मयत व्यक्तीने पैसे चोरण्याच्या उद्देशाने मयत व्यक्तीच्या डोक्यात क्रिकेटचे स्टंप घालून त्याचा खून केला आणि पैसे चोरून पळून गेला. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Related Posts
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
दोन वर्षांनंतर मुंबईहून ४१० यात्रेकरूंचा पहिला समूह हज यात्रेसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंचा पहिला…
-
नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी बैठक
मुंबई प्रतिनिधी - येथील हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
१५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
तांबापूर परिसरातील खून प्रकरणी फरार संशयित महिला अटक
जळगाव/प्रतिनिधी - जळगाव शहरातील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याचा कारणावरून खून…
-
डोंबिवलीत लक्ष्मी निवास इमारती मधील गोडावूनला आग,तासभरात आग आटोक्यात
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला दुसऱ्या…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी दोन दिवसात साडेचार हजार अर्ज
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/tZhKkgggUv8 पनवेल/प्रतिनिधी- पनवेल महानगर पालिका स्थापन…
-
५५ कोटीच्या बोगस पावत्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी - केंद्रीय वस्तू आणि सेवा…
-
रायगड मधील रेल्वे गेटमनचा खून करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rsrR6w0kYDg?si=S3ko3zTz4XovCPpm रायगड / प्रतिनिधी - रायगड…
-
कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
पर्यावरणप्रेमी नागरीकांकडून मिरवडी गावात दोन हजार देशी झाडांचे वृक्षारोपण
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/ प्रतिनिधी- मिरवडी ग्रामपंचायत च्या स्मशानभूमी…
-
सव्वा दोन कोटीच्या सोन्यासह दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज…
-
अनधिकृत ढाबे तातडीने बंद करण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/8uJhdHeqc-k कल्याण - कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या…
-
कल्याण भूमी अभिलेख कार्यालयातील दोघाना दोन लाखांची लाच घेताना अटक
कल्याण/प्रतिनिधी - जमिनीच्या सर्व्हेची प्रत देण्यासाठी पावणे दोन लाखांची लाच…
-
कल्याणात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे वाढती महागाई ,पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडत…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
दोन वाहनांची जोरदार धडक, ६ जण जागीच ठार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - वाशिम येथील शिक्षक…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना,दोन तरुणांचा ताडीच्या अतिसेवनामुळे मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीमध्ये दोघा मित्रांचा ताडीच्या…
-
अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध मोहीम, दोन बार्ज व दोन सक्शन पंपावर कार्यवाही
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील अवैध गौण खनिज…
-
कल्याणात सर्पमित्राने दोन नागांसह धामणीला दिले जीवदान
कल्याण प्रतिनिधी - कल्याणात सोमवारी सर्पमित्राने दोन नाग, तसेच एका धामणीला पकडून…
-
डोंबिवलीत सव्वा दोन लाखाच्या एमडी ड्रग्स सह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील पलावा परिसरात…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
कल्याण मधील बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची अनोखी दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - “देवशयनी आषाढी एकादशीचे” औचित्य…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
महाराष्ट्रातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण,…
-
आठ पिस्टलसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी…
-
नागरीकांना मारहाण करुन लूट करणारे दोन चोरटे जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - एका नागरीकाला मारहाण…
-
डोंबिवलीत सराईत चोरटय़ाने फोडले दोन एटीएम,चोरटा गजाआड
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत चोरट्याने एका रात्रीत दोन एटीम फोडले ,मात्र…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…
-
मुंबईत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मालवणी पोलिसांनी…
-
विशाखापट्टण मधील पहिल्या एमसीए बार्ज यार्ड ७५ चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रिअर ॲडमिरल संदीप…
-
खड्ड्यावरून शिवसेना मनसेत रंगला वाद
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण-शीळ रोडवरील आणि डोंबिवली मधील रस्त्यांवर पडलेल्या…
-
केडीएमसी मधील १३ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची…
-
चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणारे दोन आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्टेशन…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण मधील पूरग्रस्त भागाचे तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरु
कल्याण/प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी…