प्रतिनिधी.
यवतमाळ – वन विभागात व विशेष करून व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची पुरेशी काळजी घेणे व त्यांना वेळेवर योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सहा पशु वैद्यकीय अधिकारी (गट-अ) यांची नव्याने पदे भरण्यासाठी सेवा प्वेश नियमांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्राची पाहणी केली व उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव केला.व्याघ्र प्रकल्प क्षेत्र तसेच लगतच्या इतर क्षेत्रात वन्य प्राण्यांबाबत विविध अपघात व आजारपण अशा घटना घडत असतात. त्यासाठी तातडीने उपचार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ वनविभाग अंतर्गत उपलब्ध असावे म्हणून सहा पशु वैद्यकीय अधिकारी (गट-अ) ची नव्याने पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत नियमाधीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल, असे वनमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने व 49 अभयारण्य आहेत. तसेच राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून एकूण 312 एवढे वाघ आहेत. वाघ व इतर वन्यजीवांना आजारपण व अपघाताच्या वेळी प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या प्राण्यांना जीवास मुकावे लागते. तसेच वन्यप्राणी मृत्यू पावल्याच्या प्रकरणातसुद्धा तातडीने कार्यवाही करण्यास विलंब होत होता. त्यामुळे वन विभागात प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे, ही मागणी अनेक दिवसांपासून वन्यजीव प्राणी अभ्यासक व वनविभाग क्षेत्रीय अधिका-यांची होती. त्यामुळे सदर निर्णयाला वनमंत्री संजय राठोड यांनी मंजूरी दिली आहे.या निर्णयाने राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार असल्याने ही समस्या काही अंशी सुटणार आहेत. राज्यात वन विभाग मार्फत गोरेवाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व माणिकडोह जुन्नर येथे वन्यप्राणी बचाव केंद्र चालवण्यात येते. त्याशिवाय चंद्रपूर, वडाळी , नवेगावबांध, सेमिनरी हिल्स नागपूर येथे तात्पुरते वन्यप्राणी उपचार केंद्र कार्यरत आहे. या निर्णयामुळे या केंद्रांना प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिका-यांचे मार्गदर्शन, सल्ला व मदत उपलब्ध होणार आहे. तसेच सहायक आयुक्त पशुसंवर्धन(वन्यजीव ) व उप आयुक्त पशु संवर्धन (वन्यजीव) या पदांचे सेवाप्रवेश अंतिम करण्याचे काम अंतिम टप्यात असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.
Related Posts
-
श्रीलंकेला वैद्यकीय मदत हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोलंबो - सध्याच्या संकटाच्या काळात श्रीलंकेला…
-
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा…
-
वन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - वनविभाग कर्मचाऱ्यांच्या…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
नंदूरबार जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण…
-
राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये…
-
कोविड-19 वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी . लातूर - महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019…
-
यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळच्या वसंतराव नाईक…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वेरूळ वन उद्यानाचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी…
-
डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय डाक विभागाने ग्रामीण…
-
वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन
अलिबाग/प्रतिनिधी - पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद…
-
वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन-2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व…
-
अडीच महिन्यांपासून सुरू असलेले वन मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही कायम
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वनमजुरांचे कष्टाचे…
-
पुण्यात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय ५८ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील एएफएमसी अर्थात…
-
नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता
मुंबई प्रतिनिधी - नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन…
-
आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी-आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत…
-
महिला व बालविकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार
मुंबई/प्रतिनिधी - महिला व बालविकास विभागांतर्गत गट – अ व…
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नेशन न्युज मराठी टीम. नाशिक– ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र…
-
कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नको,केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचे आवाहन
कल्याण प्रतिनिधी-वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी व कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना घरी…
-
आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरणार- राजेश टोपे
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर…
-
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील…
-
शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सहा हजार पदे लवकरच भरणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे…
-
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील…
-
भारतीय वन सेवेच्या प्रोबेशनर्सनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय वन सेवेच्या…
-
कोरोना कालावधीत कार्यरत डॉक्टरांना सेवेत कायम करण्यास शासन सकारात्मक - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना कालावधीत ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…
-
पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय, इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान मोदींना कोण रोखत आहे? - प्रकाश आंबेडकरांचा सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय, इतर मदत…
-
जे.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी १९ कोटी रूपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जे.जे. (सर ज.जी.समूह रुग्णालय)…
-
फ्लेमिंगो अधिवास संरक्षणासाठी उचित कार्यवाही करणेच्या नमुंमपामार्फत वन विभागास सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती…
-
आरेकडून वन विभागास मिळाला ८१२ एकर जागेचा ताबा,मुंबईच्या मधोमध फुलणार जंगल
मुंबई/प्रतिनिधी - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून…
-
कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवार ५ सप्टेंबर रोजी माझा डॉक्टर ऑनलाईन वैद्यकीय परिषद
मुंबई/प्रतिनिधी - कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना…
-
एमपीएससी मार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु वैद्यकीय शिक्षणमंत्री यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत 1 हजार…
-
तलाठी परीक्षा घोटाळ्यातील आरोपीच्या मोबाईल मध्ये आढळल्या वन विभागाच्या ही प्रश्न पत्रिका
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/jx4K1D2gC3M?si=HKrWt2Q0yIFKtH4I नाशिक/प्रतिनिधी- नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी…
-
भारतातील वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाचा पर्यटन विकास महामंडळासोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आयुर्वेद आणि इतर…
-
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने साकारली ऑक्सिजन बँक
कल्याण/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या…
-
जलसंपदा विभागातील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या आदेशाला स्थगिती वनमंत्र्यांच्या प्रयत्नाने कार्यवाही थांबली
प्रतिनिधी . यवतमाळ - जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा अपु-या असल्या तरी…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
-
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय आणि मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलला दक्षिण कमांडच्या प्रमुखांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - लेफ्टनंट जनरल जे एस…
-
शेतकऱ्याच्या राहत्या घरात घुसला बिबट्या,वन विभागाच्या १० तास प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद
नेशन न्यूज न्मराठी टीम. https://youtu.be/iEbvT1nJEyg शहापूर/प्रतिनिधी - एका शेतकऱ्याच्या राहत्या…
-
फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचे म्हाडामार्फत कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - गोरेगाव पूर्व येथे गृहविभागाच्या फोर्स वन विशेष सुरक्षा…
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात या वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार
नेशन न्युज मराठी टीम. नाशिक - जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ…